Maharashtra Police Bharti 2021 - पोलीस भरती महाराष्ट्र राज्य

Police Bharti New Update ( 28th October 2020.)

Maharashtra Police Bharti 2020- डिसेंबरनंतर 25 हजार पदांची मोठी पोलिस भरती 
Update ( 28th October 2020.)

खाली दिलेल्या फोटो नीट दिसत नसल्यास येथे क्लिक करा हा फोटो सकाळ या वृत्तपत्रातील आहेत व तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर सविस्तरपणे वाचू शकाल CLICK NOW


Police Bharti New Update (17th July 2020.)

 पोलीस भरती - मित्रांनो आता प्राप्त झालेल्या बातमीमध्ये पोलीस भरती लवकरच अपेक्षित आहे असे सांगितले आहेत रिक्त पदांची माहिती  घेऊन  प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या मैदानाची तयारी आणि इतर काही अपडेट सुरूच आहे पोलीस भरती च्या पेपरला सामोरे जाण्यासाठी प्रश्नसंच आम्ही उपलब्ध केला आहेत त्यासाठी येथे क्लिक करा राज्यात दरवर्षी सुमारे 6000 जागा रिकाम्या होतात आपणा 

सर्वांना माहित असेल 2019 आणि 2020 मध्ये कोणत्याही प्रकारची भरती झालेली नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मेगा भरती होणार आहेत 1 जानेवारी 2021 ते  31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस शिपाई दलाचे माहिती मागण्यात आली आहेत तसेच त्यानुसार मैदानी  तयार ठेवून  भरतीची तयारी केली जात आहेत

 राज्यमंत्री यांच्या निर्णयानुसार महाराष्ट्र मध्ये सुमारे साडे सुमारे साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहेत महाराष्ट्रामध्ये ही पहिल्यांदा  इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिस भरती होणार आहेत या गोष्टीची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली पोलीस भरती ही शहरी आणि ग्रामीण तरुणांसाठी एक मोठी संधी आहेत बेरोजगार असलेले आणि लोक डाऊन मध्ये नोकरी गमावलेले तरुणांसाठी खुशखबरी आहे

राज्यात पोलीस दलात 2 - 4 हजार नव्हे तर 12538 पदे भरण्यात येणार आहेत ही बातमी खरी असून सर्व महाराष्ट्र मध्ये पोलीस  बनण्यासाठी इच्छुक असलेल्या  तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे

Police Bharti 2020 – 2021 Latest Update (02 December 2020)

Police Bharti Physical Test New Timing

पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती [ Police Bharti Physical Test New Timing ]


पोलिस भरतीमध्ये शारीरिक चाचणी  मध्ये तीस गुणांसाठी रनिंग म्हणजे धावणे हा हा भाग असतो त्यामध्ये पुरुषांसाठी 1600 मीटर तसेच महिलांसाठी 800 मीटर धावणे असते या चाचणीसाठी देखील येणाऱ्या गुणांच्या तक्ता पुढीलप्रमाणे आहेत तक्ता नीट बघा या सत्यामध्ये किती मिनिट व किती सेकंदाला किती गुण मिळाले हे सांगितले आहेत


1600 मीटर पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ वेळेनुसार गुणांचे वर्गीकरण
5 मिनिट 10सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 30
5 मिनिट 10 सेकंद पेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंद पेक्षा कमी. 27
5 मिनिट 30 सेकंड पेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंद पेक्षा कमी. 24
5 मिनिट 50 सेकंड पेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंद पेक्षा कमी. 21
6 मिनिट 10 सेकंड पेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंद पेक्षा कमी. 18
6 मिनिट 30 सेकंड पेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंड पेक्षा कमी. 15
6 मिनिट 50 सेकंड पेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंड पेक्षा कमी .10
7 मिनिट 10 सेकंड पेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंड पेक्षा कमी .5
7 मिनीट 30 सेकंड पेक्षा जास्त. 0
पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती.

 



पुरुष उमेदवार 100  मीटर धावणे [ Police Bharti ]

 पोलीस भरतीसाठी पुरुष उमेदवारांना 100 मीटर  धावण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे कारण 100 मीटर धावण्याला पोलीस भरती मध्ये 10  गुण दिले आहेत आपण खाली दिलेल्या वेळ व गुणांचा तक्ता नीट बघा व व मैदानावर जाऊन आपला किती टाइम निघतो हे जाणून घ्या व  कमी टाईम मध्ये 100 मीटर धावण्याची ची प्रॅक्टिस करा खालील तक्ता नीट बघा व समजून घ्या

100 मीटर पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ वेळेनुसार मिळालेले गुण
11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी. 10
11.50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंड पेक्षा कमी. 9
12.50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंड पेक्षा कमी. 8
13.50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 14.50 सेकंड पेक्षा कमी. 7
14.50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंड पेक्षा कमी. 5
15.50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 16.50 सेकंड पेक्षा कमी. 3
16.50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 16.50 सेकंड पेक्षा कमी. 1
17.50 सेकंड पेक्षा कमी. 0



 पुरुष उमेदवार गोळाफेक [  गोळ्याचे वजन 7.260kg ]  ( पोलीस भरती )

 पुरुष उमेदवारांसाठी गोळाफेक  हा शारीरिक चाचणी मधील एक घटक असून या घटकांमध्ये आपल्याला गोळा फेकावा लागतो त्या गोळ्याचे वजन 7.260kg  एवढे असून तो आपल्याकडून किती फेकला जातो व त्याला किती गुण मिळतात याचा तक्ता पुढील दिलेला आहेत तक्ता नीट बघावं त्याप्रमाणे तयारी करा
गोळाफेक अंतर मीटरमध्ये त्यावरून गुण
8.50 मीटर पेक्षा जास्त. 10
7.90 मीटर पेक्षा जास्त परंतु 8.50 मीटर पेक्षा कमी. 9
7.30 मीटर पेक्षा जास्त परंतु 7.90 मीटर पेक्षा कमी. 8
6.70 मीटर पेक्षा कमी. 7
6.10. मीटर पेक्षा जास्त परंतु 6.70 मीटर पेक्षा कमी. 6
5.50. मीटर पेक्षा जास्त परंतु 6.10 मीटर पेक्षा कमी. 5
4.90 मीटर पेक्षा जास्त परंतु 5.50मीटर पेक्षा कमी. 4
4.30 मीटर पेक्षा जास्त परंतु 4.90 मीटर पेक्षा कमी. 3
3.70 मीटर पेक्षा जास्त परंतु 4.30 मीटर पेक्षा कमी. 2
3.10 मीटर पेक्षा जास्त परंतु 3.70 मीटर पेक्षा कमी. 1
3.10 मीटर पेक्षा कमी. 0



महिला उमेदवार 800 मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ  ( पोलीस भरती )

 पोलीस भरतीसाठी महिला उमेदवारांना आठशे मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चार मिनिट दिले आहेत तसेच दोन दोन मिनिट 50 सेकंदामध्ये केल्यास 30 गुण मिळू शकतात खाली दिलेला तर त्यामध्ये आपण वेळ व  मिळालेले गुण यांचा संदर्भ लावून धावले पाहिजे व जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे खालील तक्ता नीट बघा व समजून घ्या

800 मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळमिळालेले गुण
२ मि . ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी .30
२ मि .५० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३ मि . ०० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी27
३ मि .०० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३ मि . १० सेकंद किंवा त्यापेक्षा कमो24
३ मि .१० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३ मि . २० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी21
३ मि .२० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३ मि . ३० सेकंद किवा त्यापेक्षा कमी18
३ मि .३० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३ मि . ४० सेकंद किवा त्यापेक्षा कमी15
३ मि .४० सेकंदापेक्षा जास्त परंतु ३ मि . ५० सेकंद किवा त्यापेक्षा कमी10
३ मि .५० सेकंदापेक्षा जास्त परंतु ४ मि .०० सेकंद किवा त्यापेक्षा कमी05
४ मि .०० सेकंदापेक्षा जास्त .00

महिला उमेदवार 100 मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ  ( पोलीस भरती )

 महिला उमेदवारांसाठी पुरुषांत प्रमाणेही 100 मीटर धावणे आहेत  त्याकरिता महिला उमेदवारांसाठी दहा गुण दिले आहेत खालील तक्ता नीट बघा आपणास सर्व समजेल व त्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा

100 मीटर पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ मिळालेले गुण
14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी. 10
14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 15 सेकंद पेक्षा कमी. 9
15 सेकंद पेक्षा जास्त परंतु 16 सेकंद पेक्षा कमी. 8
16 सेकंद पेक्षा जास्त परंतु 17 सेकंड पेक्षा कमी. 7
17 सेकंद पेक्षा जास्त परंतु 18 पेक्षा कमी. 5
18 सेकंड पेक्षा जास्त परंतु 19 सेकंद पेक्षा कमी. 3
19 सेकंड पेक्षा जास्त परंतु 20 सेकंड पेक्षा कमी. 1
20 सेकंड पेक्षा जास्त. 0


maharastra police bharati 2019

महिला उमेदवार गोळाफेक [ गोळ्याचे वजन 4Kg ] [ Police Bharti ]

 महिला उमेदवारांसाठी गोळाफेक हा एक प्रकार पोलीस भरती शारीरिक चाचणी मध्ये ठेवला आहेत गोळ्याचे वजन चार किलो असून तो सहा मीटर पर्यंत फेकायचा आहेत व यासाठी 10 गुण शारीरिक चाचणीमध्ये देण्यात येतात खालील तक्ता नीट बघा व त्या प्रमाणे जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा

गोळाफेकीचे अंतर मीटर मध्ये मिळालेले गुण
6 मीटर पेक्षा जास्त. 10
5.50 मीटर पेक्षा जास्त परंतु 6.00 मीटर पेक्षा कमी. 8
5.00 मीटर पेक्षा जास्त परंतु 5.50 मीटर पेक्षा कमी. 6
4.50 मीटर पेक्षा जास्त परंतु 5.00 मीटर पेक्षा कमी. 4
4.00 मीटर पेक्षा जास्त परंतु 4.50 मीटर पेक्षा कमी. 2
4.00 मीटर पेक्षा कमी. 0

Police Bharti शारीरिक चाचणी कशी होईल? 


शारीरिक चाचणीचे विवरण गुण
शारीरिक चाचणी (पुरुष) शारीरिक चाचणी (महिला) -
1600 मीटर धावणे 800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक गोळाफेक 10 गुण
एकूण गुण - 50 गुण


 महाराष्ट्र पोलीस भरती 2020 21 वय मर्यादा [ AGE LIMIT]

 काही दिवसांनी माजी राज्य सरकार यांनी बदल करून वरून वयोमर्यादा वाढविण्याबाबत बातमी प्रकाशित झाली होती परंतु कुठल्याही प्रकारचा बदल केला गेला नाही कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास आम्ही तुम्हाला तो  कळविण्यात येईल व तसेच उमेदवारांनी पोलिस विभागाचे संकेत स्थळांना भेट देऊन अधिकृत माहिती प्राप्त करावी

 सध्या असणारी वयोमर्यादा 

 जनरल कॅटेगरी : 18-28  वर्ष
 रिजल्ट कॅटेगिरी : 18-33  वर्ष

maharashtra police bharati 2019

Written Test Information For Police Bharti 2019

Police Bharti Written Test Syllabus

SubjectsMarks
Mathematics .25 Marks
General Knowledge & Current Affairs .25 Marks
Intellectual Test .25 Marks
Marathi Grammar .25 Marks
TOTAL MARKS .100 Marks

लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती

  1.   पोलीस भरतीसाठी उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागते
  2.  मराठी भाषेत लेखी परीक्षा असते
  3.  लेखी प्रत परीक्षा 100 गुणांची असून त्यासाठी 90 मिनिटं वेळ असतो

 चला तर जाणून घेऊया लेखी परीक्षा विषयानुसार अभ्यासक्रम व गुणांची विभागणी  तक्ता नीट बघा

विषय गुण
अंकगणित 20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 20 गुण
मराठी व्याकरण 20 गुण
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 20 गुण
- एकूण गुण – 100
पोलीस भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम

पोलीस भरती मैदानी चाचणी माहिती [ Police Bharti ]

पोलीस भरती मैदानी चाचणी माहिती - आपण या सर्व तक्त्यामध्ये पुरुष व महिला गटांमध्ये लागणारे मैदानी तसेच शारीरिक चाचणीची माहिती घेतली आहेत यामध्ये आपण धावणे सोळाशे मीटर पुरुषांसाठी तसेच 800मीटर महिलांसाठी गोळा फेक पुरुष व महिलांसाठी हे दोन्ही बघितली तसेच 100 मीटर ट्रॅक्टर ची ही माहिती ती आपण या तत्त्वांमध्ये पाहिली आपण पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असताना

 या चकत्या चा वापर करून आपल्याला शारीरिक चाचणी मध्ये किती गुण मिळतील याची तपासणी करावी म्हणजेच कसे तर मी सांगू इच्छितो की तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तुमच्या धावण्याचा निघालेला टाइम व या चार्ट वर  दिलेला टाइम तसेच मिळालेले गुण तपासा म्हणजे आपणास पूर्वकल्पना मिळून जाईल व शारीरिक चाचणीसाठी  आणि पोलीस भरतीसाठी आपण तयार होऊ

 आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही पोस्ट वाचून तुम्हाला कसे वाटले व अजून कोणत्या  माहिती हवी आहेत पोलीस भरती (Police Bharti)  बाबत  धन्यवाद

2 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post